चिंता कायम ! जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

0 321

अहमदनगर –   जिल्ह्यात आज 871 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.  संगमनेर आणि अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 175 तर अकोले तालुक्यात 113 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आज नोंद झालेल्या 871 रूग्णांमध्ये संगमनेर 175 ,  पारनेर 96, अकोले 113, पाथर्डी 86 ,श्रीगोंदा 84 नेवासे 49, कर्जत 43 ,शेवगाव 42, नगर शहर 39 ,राहाता 36, राहुरी 30 ,नगर ग्रामीण 29 ,जामखेड 14 ,श्रीरामपूर 13, इतर जिल्ह्यातील 12 आणि कोपरगावमधील 10 नवीन कोरोनाबधित रुग्णांचा समावेश आहे.

हे पण पहा – पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Related Posts
1 of 1,608

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 295, खाजगी लॅबमध्ये 325 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 251 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही चित्रा वाघांचा मेहबूब शेख यांच्यावर पलटवार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: