संगमनेरमध्ये चिंता कायमच! आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची नोंद

0 328

अहमदनगर –   अहमदनगर जिल्ह्यात आज 776 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज सापडलेल्या नविन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अकोलेमध्ये 137 आणि संगमनेर मध्ये 118 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Anxiety in Sangamner forever! So many patients registered in the district today)

आज नोंद झालेल्या 776 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अकोले 137 ,संगमनेर 118, पारनेर 78 ,श्रीगोंदा 69 ,नेवासा 59, शेवगाव 50 , राहाता 49, नगर शहर 34, कर्जत 34, नगर ग्रामीण 27, पाथर्डी 26, इतर जिल्ह्यातील 23 ,राहुरी 21, श्रीरामपूर 20,कोपरगाव 18 ,जामखेड 12 आणि मिलिटरी हॉस्पिटल मधील एक नवीन रुग्णांचा सामावेश आहे.

हे पण पहा – महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

Related Posts
1 of 1,608

जिल्हयात आज अँटीजेन चाचणीत 260 तर खासगी लॅबमध्ये 361 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 155 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Anxiety in Sangamner forever! So many patients registered in the district today)

साकीनाका बलात्कार प्रकरण , संजय राऊत म्हणतात हा तर …

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: