महारुळी-गुरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी  अंजली लक्ष्मण ढेपे तर उपसरपंचपदी छबुराव ठाकरे यांची बिनविरोध निवड

0 9

जामखेड –  तालुक्यातील महारुळी-गुरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सौ. अंजली लक्ष्मण ढेपे तर उपसरपंचपदी छबुराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली असून या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. निवड प्रक्रिया झालेनंतर गुलालाची उधळण करत ग्रामस्थानी जल्लोश केला.

दरम्यान  वछबुराव राजाभाऊ ठाकरे यांची उपसरपंचपदी दि. १० फेब्रुवारी रोजीच बिनविरोध निवड करण्यात आली होती. मात्र सरपंच पदाची निवड बाकी होती ती निवड प्रक्रिया दि १५ मार्च रोजी पार पडली. त्यानुसार सौ. अंजली लक्ष्मण ढेपे यांचा  सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच म्हणुन बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत माने यांनी घोषीत केले .आमदार रोहित पवार तसेच प्रा. सचिन गायवळ सर यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक पार पडली.

आयफोन नको रे बाबा, आयफोन मधील भानगडी मुळे अनेक जण व्हेंटिलेटरवर

निवडीबद्दल  पंचायत समीती सभापती सुर्यकांत मोरे, शेतकरी संघटनेचे मंगेश अजबे ,सुनील उबाळे, प्रवीण पोते, हनुमंत मुरुमकर, नान्नज सरपंच महेद्र मोहळकर ,आरुण माने, उपसरपंच छबुराव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष ठाकरे, सौ. सुनीता अनपट, सौ. उज्वला कोरडे ,सौ. सोनाली जाधव,प्रकाश मुळे सह ग्रामस्य बहुसंखेने उपस्थित होते निवडीनंतर कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला.

Related Posts
1 of 1,292

बाळ काही बोलेना … आणि तो मी नव्हेच ……..

 तर आपण सर्व सामान्य नागरीकांचे प्रश्न व गावातील सोयी सुवीधांसाठी प्रयत्न करु असे नवनिर्वाचीत सरपंच सौ. अंजली ढेपे यांनी सांगीतले तर प्रशासनाच्या वतीने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना  पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल आ. रोहित दादा पवार, प्रा. सचिन गायवळ सर, प्रा. मधुकर आबा राळेभात, दत्तात्रय वारे आदींनी.

मैत्री तोडली म्हणून तरुणीवर चाकूने हल्ला, तरुणावर गुन्हा दाखल 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: