शिल्पा शेट्टीच्या लग्नाविषयी शिल्पा समोरच अनिल कपूरने केला धक्कादायक वक्तव्य

0 391

नवी मुंबई –  बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) काहींना काही कारणाने सोशल मीडिया (Social media) वर चर्चेचा  विषय बनून राहते . काही दिवसांपूर्वी तिचा पती व्यवसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपटाची निर्माती (Producer of pornographic films) करून ते ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) वर टाकण्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती . त्यानंतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी चर्चचा विषय बनली होती. (Anil Kapoor made a shocking statement in front of Shilpa about Shilpa Shetty’s marriage)

हा प्रकरण शांत झाल्यानंतर आता पुन्हा शिल्पा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री शिल्पा , अभिनेता अनिल कपूर (Actor Anil Kapoor) आणि फराहा खान (Farah Khan) या तिघांचा एक जुना व्हीडीओ सोशल मीडियावर जास्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फराहा खान शिल्पाला तू राज कुंद्रा सबोत लग्न का? केला असं प्रश्न विचारते त्यावर  शिल्पा उत्तर देण्याअगोदर  अभिनेता अनिल कपूर उत्तर देत म्हणतो राज कडे खुप पैसे आहे त्यामुळे  शिल्पाने  राज बरोबर लग्न केला असावा. अनिलचा हा उत्तर एकूण शिल्पा आणि फराहा हसू आवरत नाही. अनिल च्या उत्तरावर  शिल्पा आपली प्रतिक्रिया देत  हसत म्हणते पैशांशिवाय त्याने मिठीत घेण्यासाठी हात ही पसरवले होते. यावर अनिल कपूर म्हणतो मिठीत पैसे होते.

पालकांनो सावधान! Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

यानंतर फराह अनिल कपूरला विचारते, ‘तुझ्याजवळ पैसेही नव्हते, तर सुनीता तुला कशी पटली?’ यावर अनिल कपूर उत्तरतो, ‘कारण सुनीता कडे पैसे होते’. या मजेशीर व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.  (Anil Kapoor made a shocking statement in front of Shilpa about Shilpa Shetty’s marriage)

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक

Related Posts
1 of 96
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: