जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ, आज इतक्या रुग्णांची नोंद

0 412

अहमदनगर – आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या ( Corona patients) संख्येत वाढ झाली आहे.(An increase in the number of coronary heart disease patients in the district again today)

जिल्ह्यात आज 1 हजार 544 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 19 जानेवारी रोजी जिल्ह्यात 1 हजार 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर शहरात सर्वात जास्त 570 रुग्णांची नोंद झाली आहे. तर श्रीरामपूरमध्ये 121 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आज नोंद झालेल्या 1 हजार 544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 570, श्रीरामपूर 121, पाथर्डी 121,अकोले 120, नगर ग्रामीण भागात 103, राहता 97, इतर जिल्ह्यातील 62, पारनेर 48, संगमनेर 45, राहुरी 43, कोपरगाव 40,शेवगाव 38, कर्जत 38,नेवासा 26,श्रीगोंदा 22,जामखेड 19,मिलिटरी हॉस्पिटल 18,भिंगार कँटोन्मेंट 12 आणि इतर राज्यातील 01 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.

Related Posts
1 of 2,057

लग्नाची खरेदी करून घरी परत येत असताना भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 302, खाजगी लॅबमध्ये 581 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 661 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे. (An increase in the number of coronary heart disease patients in the district again today)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: