अमृता फडणवीस यांचा चाहत्यांसाठी लवकरच नवीन गाणं भेटीला

0 226
नवी मुंबई –  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis)  लवकरच प्रेक्षकांसाठी आपला नवीन गाणे घेऊन येणार आहे. दिवाळी निमित्त हे नवीन गाणे रिलीज होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यांचं हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे.  (  Amruta Fadnavis  will soon release a new song for her fans)
नुकताच त्यांनी आपल्या नवीन गाणेचा पोस्ट शेअर करत या गाणे बद्दल माहिती दिली आहे.त्यांच्यासोबत गायक सोनू निगम देखील गाणार आहे.
Related Posts
1 of 96

 

महालक्ष्मीची आरती लवकरच प्रेक्षकांसाठी येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील लिहिल्या असून या आरतीचं पोस्टर देखील त्यांनी रिलीज केलं आहे. या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसून येतोय. ‘ओम जय लक्ष्मी माता’ असं या आरतीचं नाव आहे.  (  Amruta Fadnavis  will soon release a new song for her fans)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: