अहमदनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख एसीबीच्या जाळ्यात

0 30

अहमदनगर –  अहमदनगर  महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपआरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

राज्यात लॉकडाउन हा शेवटचा पर्याय  – आरोग्यमंत्री राजेश टोपे 

२ लाख ५० हजारांची लाच घेताना अटक .  उपआरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांनी  घनकचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराला मागितली होती लाच .  या प्रकरणात मिळालेल्या माहिती नुसार एसीबीच्या नशिकच्या पथकाकडून कारवाई सुरु करण्यात आली .

Related Posts
1 of 1,291

नियमांचे पालन न केल्यास लॉकडाउन – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: