अहमदनगर – सोलापूर महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार

0 359
Ahmednagar - Four vehicles crashed on Solapur highway; Two were killed on the spot
 
कर्जत –  अहमदनगर – सोलापूर महामार्गावर (Ahmednagar – Solapur Highway) कर्जत (Karjat) तालुक्यातील बोरुडेवस्ती येथे चार वाहनांचा २८ एप्रिल रात्री भीषण अपघात (A terrible accident) होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
Related Posts
1 of 2,326

मिळालेल्या माहितीनुसार नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यतील बोरूडे वस्ती येथे मालट्रक क्रमांक टी एन ८८ एक्स ९२४३ ही सोलापूर हुन नगरच्या दिशेने जात होता,  तर इतर  वाहने नगर हून सोलापूरच्या दिशेने जात होते येणाऱ्या दुचाकी तसेच क्रुझर क्रमांक एम एच ०९, बी एम ९८५९ , ॲपे रिक्षा क्रमांक डी एम ४५५७  यांचा अपघात झाला.

 

 

यामध्ये दुचाकीवर असणारे  कृष्णा मल्हारी बोरुडे वय २५ वर्ष राहणार कोकणगाव तालुका कर्जत तसेच क्रुझर मधील सोपान दिनकर काळे हे दोघेजण जागीच ठार झाले. इतर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत सर्वांना नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: