घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रींनी बॉयफ्रेंड सोबत निवडला लिव्ह इन रिलेशनचा पर्याय; काहींनी घेतले सात फेरे तर काही लग्नाशिवाय बनले आई

0 279
After the divorce, the 'that' actress chose the option of live-in relationship with her boyfriend; Some took seven rounds while some became mothers without marriage

 

मुंबई –  बॉलीवूडचे (Bollywood) अनेक अभिनेत्री (Actress) आपल्या चित्रपटासह आपल्या रिलेशनमुळे देखील चर्चेत राहत असते. काही अभिनेत्री तर लग्नानंतर देखील आपल्या रिलेशनमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते. अश्याच काही अभिनेत्रीबद्दल आज जाऊन घ्या ज्यांनी घटस्फोटानंतर बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन रिलेशनचा पर्याय निवडला आहे.

Related Posts
1 of 2,397

मलायका अरोरा (Malaika Arora) : या यादीत पहिले नाव आहे मलायका अरोरा. अरबाज खानसोबतचे १८ वर्षांचे लग्न मोडल्यानंतर मलायका अरोराने घटस्फोट घेतला आणि आता ती अर्जुन कपूर सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते.

 

 

कल्की केकलन (Kalki Kekalan) : बॉलिवूड अभिनेत्री कल्की केकलनने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी लग्न केले. मात्र, लवकरच दोघेही वेगळे झाले आणि कल्कीने गाय हर्षबर्गला डेट करायला सुरुवात केली. दोघे लिव्ह-इनमध्ये एकत्र राहू लागले आणि लग्न न करता कल्कीने गाय हर्शबर्गच्या मुलीला जन्म दिला.

 

काम्या पंजाबी (Kamya Punjabi): काम्या पंजाबीने देखील बंटी नेगीशी पहिल्यांदा लग्न केले होते ज्यांना तिला एक मुलगी आहे. काम्या आणि बंटीचे लग्न जवळपास एक दशक टिकले आणि 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर काम्याने दिल्लीस्थित घटस्फोटित उद्योगपती शलभ डांग यांच्याशी लग्न केले, त्यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. काम्या आणि शलभ लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहत होते, असे म्हटले जाते. सध्या दोन्ही मुलं काम्या आणि शलभ असा परिवार आहे.

 

 

रश्मी देसाई (Rashmi Desai): अभिनेत्री रश्मी देसाईने 2012 मध्ये अभिनेता नंदिश सिंग संधूशी लग्न केले, परंतु 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर बिड बॉसमध्ये उघड झाले की रश्मी आणि अरहान इतके जवळ आहेत की ते रश्मीसोबत तिच्या घरी राहू लागले.

 

दिया मिर्झा (Dia Mirza) : अभिनेत्री दिया मिर्झाने पहिल्यांदाच साहिल संघासोबत घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचवेळी दिया मिर्झाने वैभव रेखीशी लग्न केले आणि एका मुलाला जन्म दिला. साहिलसोबत लग्नापूर्वी दीया लिव्ह-इनमध्ये राहत होती, असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. लग्नापूर्वीच ती गरोदर राहिली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: