कर्णधार पद सोडल्यानंतर Virat Kohli झाला भावूक, म्हणाला…

0 353

 नवी मुंबई –  भारतीय संघाने काल सोमवारी दि. ०८ नोव्हेंबर रोजी टी- २० वर्ल्ड कप २०२१ (T-20 World Cup) मध्ये आपला शेवटचा नामिबिया (IND vs NAM) विरोधात सामना खेळला. या सामन्यात भारताने नामिबियाला (Namibia) ०८ विकेट राखून पराभूत केला. या सामन्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने टी – २० मधून भारतीय संघचा कर्णधार पद सोडले आहे. सामन्यानंतर विराट भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपली भावना सोशल मिडिया (Social media) वर पोस्ट करत व्यक्त केली आहे.(After leaving the captaincy, Virat Kohli became emotional, said …)

टी-२० कर्णधार म्हणून विराटने शेवटची पोस्ट आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे . ‘एकत्रितपणे आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी निघालो. दुर्दैवाने आम्ही कमी पडलो आणि आमच्यापेक्षा कोणीही जास्त निराश झालेले नाही. तुम्हा सर्वांचा पाठिंबा अप्रतिम होता आणि आम्ही त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. आम्ही दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ आणि आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकण्याचे ध्येय समोर ठेऊ. जय हिंद.’ आशा आशयाचा मेसेज विराटने पोस्टमध्ये दिला आहे.

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

Related Posts
1 of 65

 नामिबियाविरुद्ध कर्णधार म्हणून विराटचा हा 50 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असेल. विराटच्या नेतृत्वात भारताने 29 मॅच जिंकल्या आहेत. विराटच्या नेतृत्वात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. (After leaving the captaincy, Virat Kohli became emotional, said …)

अभिनेत्री पूनम पांडेला पतीकडून मारहाण, पोलिसांकडून पतीला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: