अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट?, सोशल मीडियावर चर्चा शुरू

0
नवी मुंबई –  बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सोनम मागच्या एक वर्षांपासून लंडनमध्ये होती. आता ती पूर्ण एक वर्षानंतर भारतात आली आहे.(Actress Sonam Kapoor is pregnant ..?, Discussion starts on social media)

 

जेव्हा ती मुंबई एअरपोर्टवर उतरली त्यावेळी तिला पिकअप करण्यासाठी बॉलीवूड अभिनेता आणि तिचे वडील अनिल कपूर (Anil Kapoor) तिथे उपस्थित होते. सोनमने जेव्हा वडिलांना पाहिल्यानंतर सोनम भावुक झाली आणि तिला रड्डू आवरलं नाही. बाप-लेकीच्या या भावनिक क्षणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे .
Related Posts
1 of 54
तर दुसरीकडे आणखी एका नव्या चर्चांने  सोनम सोशल मीडियावर चर्चाविषय बनली आहे. ती चर्चा म्हणजे  सोनम कपूर प्रेग्नंट असल्याची. मुंबई एअरपोर्ट वरील सोनमचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर  तुफान व्हायरल झाले आहे .  हे फोटोज ती प्रेग्नंट असल्याचे दिसून येतं आहे . तर काही युजर्सनी तिच्या आउटफिटवरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. यावेळी सोनमने स्कर्टवर निळ्या रंगाचं एक जॅकेट परिधान केलं होतं.(Actress Sonam Kapoor is pregnant ..?, Discussion starts on social media)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: