अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकर करणार लग्न? भावाने दिला हा उत्तर

0 293

नवी मुंबई-  बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या लग्नाच्या बातमी प्रसारमाध्यमात येतच असतात. श्रद्धा मागच्या काही काळापासून फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा (Rohan Shrestha) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांचे लवकरच लग्न होणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून होत आहे.

माञ श्रद्धा आणि रोहनच्या रिलेशनशिप प्रसारमाध्यमात आणि सोशल मीडियावर कितीही चर्चा होत असले तरी ही या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. माञ असं असूनही आता त्या थेट त्या दोघांच्या लग्नाच्याच चर्चांनी जोर धरला आहे. येत्या काही दिवसांमध्ये श्रद्धा आणि रोहन सप्तपदी घेत नव्या जीवनाची सुरुवात करणार असल्याचं आता महिती समोर आली आहे.

श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वी मालदिवमध्ये गेली होती. भाऊ, प्रियांक शर्मा याच्या लग्नाच्या निमित्तानं ती मालदिवमध्ये गेली होती. त्यावेळी तिनं रोहनसोबत बरेच खास क्षण व्यतीत केले असं म्हटलं जात आहे. श्रद्धा आणि रोहनचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे पाहता, माध्यमांकडून श्रद्धाची मावशी, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि त्यांचा मुलगा प्रियांक शर्मा यांना श्रद्धाच्या लग्नाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला.

Related Posts
1 of 96

ड्रग्स प्रकरणात एनसीबीने केली मोठी कारवाई, या अभिनेतेला अटक

लग्नाबाबत नेमका काय विचार?
प्रियांकला श्रद्धाच्या लग्नाबाबत विचारताच, त्यानं दिलेलं उत्तर सर्वांनाच विचारात टाकून गेलं. ‘मी नो कमेंट्स असं म्हणतोय… अरे मी काय सांगू यावर. हा पण, जर भविष्यात तुम्ही याबाबतच्या काही आशा बाळगत आहात तर स्पष्टच आहे. लग्नाची वाट पाहणं चांगलंच आहे की… ‘. लग्नाचा तसा काही बेत असेल तर तुम्हाला माहिती मिळेलच असं उत्तर पद्मिनी कोल्हापुरे यांनी दिलं. आता श्रद्धाच्या कुटुंबातील मंडळीच तिच्या लग्नाबाबत असं काही बोलू लागले तर तिच्या लग्नाच्या चर्चा तर होणारच….

हे पण पहा –Rohit Pawar I ढोल वाजवण्याचा आणि नृत्याचा मोह आमदार रोहित पवारांना आवरला नाही

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: