अभिनेत्री रश्मीने शेअर केले आंघोळ करतानाचे फोटो, चाहाते झाले घायाळ

0 962

नवी मुंबई –   छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री रश्मी देसाई(Actress Rashmi Desai)  सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह राहते. तिच्या इंस्टाग्रामवर (  Instagram) लाखो  फॉलोअर्स  आहे. रश्मी आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून राहते. तिच्या प्रत्यके फोटोला तिचे फॅन्स लाखो पेक्षा जास्त लाईक देतात. रश्मीचे इंस्टाग्रामवर जवळपास ४४ लाख ५२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Actress Rashmi shared photos of herself taking a bath, fans were injured)

रश्मी त्याच्यासाठी काहींना काही फोटो शेअर करत असते कधी ती पारंपारिक नववारी साडीतील फोटो करते तर कधी स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करते. यामुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. रश्मी सध्या आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे. नुकताच रश्मीने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रश्मीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याने रश्मी सोसला मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
Related Posts
1 of 85

 रश्मीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये रश्मी बाथरूममध्ये असल्याचे दिसत आहे.रश्मीने काळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे.रश्मीने हे फोटो शॉवर घेताना काढले आहेत.या फोटोंमध्ये ती वेगवेगळे हावभाव देताना दिसतेय. मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा तिच्या चेहऱ्यावर दिसतायत.रश्मीने शॉवर घेतानाचे हे फोटो एका फोटोशूटचा भाग आहे.अडीच लाखांहून अधिक लाइक्स रश्मीच्या या शॉवर बाथ वाल्या फोटोंना आलेत.(Actress Rashmi shared photos of herself taking a bath, fans were injured)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: