तोफखाना पोलीस स्टेशन आवारातील चाकू हल्ला प्रकरणात आरोपीना 8 दिवसाची वाढीव पोलिस कोठडी

0 165
अहमदनगर –   शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला.त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. (Accused in knife attack in Tofkhana Police Station premises remanded in police custody for 8 days)
याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी सचिन निकम यांचे फिर्यादी वरून  गणेश कु-हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे, प्रथमेश चौरे यांचे विरुद्ध  खुणाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव  विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली.
आज रोजी तपासी अधिकारी Dy.s.p  संदीप मिटके (Dy.s.p Sandeep Mitke) यांनी आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी आठ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे  ॲड. अनिल ढगे व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आठ दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली . आरोपीच्या बाजूने ॲड. फळे यांनी काम पाहिले.
Related Posts
1 of 1,487
आरोपीविरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
 आकाश भाऊसाहेब डाके
1)तोफखाना पो.स्टे.493/21 IPC 307,308,387,341,143,147,148,149,109,120( ब), 427,323,504,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
2)तोफखाना पो.स्टे.316/20 IPC 392,34  प्रमाणे
3)तोफखाना पो.स्टे.329/20 IPC 392,34  प्रमाणे
4)तोफखाना पो.स्टे.919/19 IPC 394, 323,504,34 प्रमाणे
5)तोफखाना पो.स्टे.169/17 IPC 354, 323,504,506,प्रमाणे
6)कोतवाली पो.स्टे.561/20 IPC 392,34 प्रमाणे
7)कोतवाली पो.स्टे.180/16  मुं. पो.का.क 122 प्रमाणे
8)कोतवाली पो.स्टे.335/14 IPC 394, प्रमाणे
9)कोतवाली पो.स्टे.223/13 IPC 283 प्रमाणे
10) एमआयडीसी पो. स्टे.484/20 IPC 324,323,504,506 प्रमाणे
11)एमआयडीसी पो. स्टे.474/18 IPC 379,34 प्रमाणे
12)एमआयडीसी पो. स्टे.232/17 IPC 324,323,504,506 प्रमाणे
 गणेश भगवान कु-हाडे
1)तोफखाना पो.स्टे.493/21 IPC 307,308,387,341,143,147,148,149,109,120( ब), 427,323,504,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
2)तोफखाना पो.स्टे.316/20 IPC 392,34  प्रमाणे
3)तोफखाना पो.स्टे.329/20 IPC 392,34  प्रमाणे
4)कोतवाली पो.स्टे.561/20 IPC 392,34 प्रमाणे
5)तोफखाना पो.स्टे.7616/20 IPC 393,34  प्रमाणे
6)तोफखाना पो.स्टे.7613/20 IPC 392,34  प्रमाणे
7)तोफखाना पो.स्टे.08/20 IPC 341,324,323,504,506,,34  प्रमाणे
8)एमआयडीसी पो. स्टे.469/18 IPC 394,34 प्रमाणे
9)एमआयडीसी पो. स्टे.46/19 IPC 353,332,224 प्रमाणे
10)तोफखाना पो.स्टे.286/18 IPC 380  प्रमाणे
11)कोतवाली पो.स्टे.506/18 IPC 379 प्रमाणे
12)एमआयडीसी पो. स्टे.182/17 IPC 307,143,147,149,233,504,506 प्रमाणे  (Accused in knife attack in Tofkhana Police Station premises remanded in police custody for 8 days )

हे पण पहा – मोक्का प्रकरणातील आरोपी पठारे मुक्त | अजय पठारेला जामीन मंजूर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: