अहमदनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात; बाप लेक दोघेही ठार

अहमदनगर – अहमदनगर पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) कामरगाव शहरात (Kamargaon) असलेल्या हॉटेल ग्रीन पार्क परिसरात एका अज्ञात वाहनाने अल्टोला (Alto) धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातामध्ये बाप लेकाचा जागीच मुत्यू झाला आहे. (Accident on Ahmednagar-Pune highway; father and son both killed)