अंगावरती वीज कोसळल्याने तरुणीचा मृत्यू तर वडिल जखमी

0 474

पुणे –  आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसधार पाऊसाने एका 19 वर्षीय तरुणीचा जीव घेतला आहे. अंगावरती वीज कोसळल्याने (lightning strike) तरुणीचा मृत्यू झाला आहे.(A young woman was killed and her father was injured in a lightning strike)

मागच्या चार ते पाच दिवसांपासुन राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात वीज कोसळल्याच्या घटनाही घटना समोर आले आहे.यातच पुण्यातील एका 19 वर्षीय मुलीला वीज कोसळल्यामुळे जीव गमवावा लागला आहे.

 हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

Related Posts
1 of 1,603

 या घटनेमध्ये शेजारी उभे असलेले वडिलही काही प्रमाणात भाजल्याचं महिती समोर आली आहे.. मीरा लोहकरे असं या मृत मुलीचं नाव आहे. मीराच्या वडिलांचं नाव सखाराम लोहकरे असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. (A young woman was killed and her father was injured in a lightning strike)

चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या आरोपीला अटक, परराज्यात जाऊन पोलिसांची कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: