एक हजार रुपयेसाठी सराईत गुन्हेगाराने केला युवकावर चाकूने वार..

0 110
Shocking! 5 members of the same family killed; Filed a crime

 

जळगाव – एक हजार रुपयेसाठी सराईत गुन्हेगाराने दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाला अडवून चाकूचा धाक दाखवून हजार रुपये लुटण्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली आहे. या प्रकरणात जखमी तरुणाने दिलेल्या जबाबावरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर येथील मितेश जितेंद्र कामदार हा तरुण २५ रोजी दुचाकीने आपल्या दुकानावर जात असताना संशयित दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ याने मितेशला अडवून त्याच्या खिशातील एक हजार रुपये जबरीने काढून घेतले तसेच फिर्यादीच्या अंगावर वार केला.

Related Posts
1 of 2,107

या प्रकरणात अधिक तपास पोलिसांनी सुरू केला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: