रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला,पहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

0 490

नवी मुंबई – कल्याण रेल्वे स्थानका (Kalyan Railway Station) वर एका ५० वर्षीय महिला रेल्वेमध्ये चढत असताना अचानक तिचा तोल गेल्याने ती महिला ( woman)  रेल्वे आणि रेल्वे रुळाच्या मध्ये अडकली . त्यावेळी आरपीएफ महिला कॉन्स्टेबल  (RPF female constable) ने धाव घेत त्या महिलेला वाचवले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण देशातून महिला आरपीएफ कॉन्स्टेबलचं कौतुक होत आहे. सपना गोलकर असे या महिला आरपीएफ कॉन्स्टेबलच नाव आहे. (A woman’s leg slipped while boarding a train, see this thorny video)

एनसीबीची मोठी कारवाई, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी एकला अटक

पहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ  

Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: