जिल्ह्यात चक्क दोन मुलांच्या बापाने पळविले तरुणीला , गुन्हा दाखल

0 463

अहमदनगर –  अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अविवाहित तरुणी (Young lady) ला एका विवाहित पुरुषा (married man) ने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी राहुरी पोलिसात मुलीच्या  पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला आपल्या पत्नीकडून दोन मुलं आहे.  (A girl was abducted by the father of two children in the district)

ही घटना  बुधवारी रात्री घडली असून अविवाहित तरुणीच्या घराजवळच आरोपीचे घर आहे. दोन मुलांचा बाप असलेल्या या आरोपीला   तरूणी बरोबर बोलताना पालकांनी घटनेपूर्वी बघितले होते. पहाटे मुलीच्या आईला जाग आल्याने घरातुन मुलगी गायब असल्याचे दिसुन आले.

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Related Posts
1 of 1,487

नातेवाईकांनी शोध घेतला मात्र तो व्यर्थ ठरला. यावेळी आरोपी हा देखील घरातून गायब असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. आमच्या मुलीचा तातडीने शोध लावावा, अन्यथा राहुरी पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा मुलीच्या पालकांनी दिला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.(A girl was abducted by the father of two children in the district)

एनसीबीची मोठी कारवाई, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी एकला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: