DNA मराठी

‘या’ चर्चित मालिकेमध्ये दिसला कंडोमच पाकिट; प्रेक्षक हैराण; पाहा ‘हा’ व्हिडिओ

0 415
A condom packet appeared in 'this' popular series ; Observer harassment; Watch this video

 प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –   देशात लोकप्रिय मालिका पैकी एक असणारी मालिका म्हणजे बडे अच्छे लगते है २ होय. चाहत्यांमध्ये ही मालिका खूप लोकप्रिय आहे. सध्या सोशल मीडियावर ही मालिका एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. या मालिकेतील प्रिया आणि राममध्ये झालेल्या वादामध्ये अशी एक घटना घडली आहे. याभागात दुहेरी अर्थ असणारे संवाद राम आणि प्रियामध्ये सुरु असतात. याचवेळी चुकून राम कंडोमचं पाकिट (Condom) काढतो आणि यामुळे सोशल मीडियावर (Social Media) बरीच चर्चा सुरु झाली.

Related Posts
1 of 191

 

यामध्ये दोघांचा सुरु असणारा संवाद कुठच्याकुठे जातो आणि त्यातच कंडोमचा बॉक्स समोर येतो. राम म्हणजेच अभिनेता नकुल मेहता, प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण तितक्यातच प्रिया कंडोमचं पाकिट समोर आणते आणि ते पाहून राम देखील शॉक होतो आणि तो बोलताना अडखळू लागला. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ मजेशीर असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र ही काय डोकेदुखी आहे, असं म्हणत मालिकेची खिल्ली उडवली आहे. (A condom packet appeared in ‘this’ popular series ; Observer harassment; Watch this video)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: