लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0 353

अहमदनगर –   लग्नाचे आमिष दाखवून तसेच अश्लील फोटो व्हायरल (Pornographic photo viral threat) करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार (Rape) करणाऱ्या आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.(A case has been registered against MIDC police station for torturing a young woman on the pretext of marriage)

रोहिदास भागचंद पालवे (Rohidas Bhagchand Palve) (रा. आ कोल्हुबाई कोल्हार, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही औरंगाबाद (Aurangabad) येथील  राहणारी आहे. पालवे याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोलनाक्यावर हॉटेलमध्ये नेऊन वारंवार अत्याचार केला.

ठेकेदारांचे बिल मिळत नसल्याने आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

पीडितीने पालवे याला लग्नाबाबत विचारले तेव्हा त्याने नकार दिला. तसेच ही घटना कुणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली, असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Related Posts
1 of 1,603

फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राने केला बलात्कार

फेसबुकवर (Facebook)  मैत्री झालेल्या युवतीवर हॉटेलमध्ये बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपावरून सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक केली. गुप्ता याने अत्याचाराचा बनवलेला व्हिडीओ तिच्या वडिलांना मोबाईलवर पाठवून १० लाख रुपये मागितले होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली.

पीडित युवती ही येथील तालकटोरात राहणारी असून तिची भेट सनी गुप्ता याच्याशी फेसबुकवर २०१९ मध्ये झाली. सनी गुप्ता हा या मैत्रीनंतर सतत तिच्याशी बोलायचा. दरम्यान, गुप्ता लखनौला येऊन तिला भेटला. त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन हॉटेलमध्ये बोलावले. तेथे गुंगी आणणारे पदार्थ तिला खाऊ घालून बलात्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ त्याने बनवला आणि तिला तो दाखवून ब्लॅकमेल करायचा. व्हिडिओ दाखवून त्याने तिला धमकावून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. (A case has been registered against MIDC police station for torturing a young woman on the pretext of marriage)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: