बिहार मधील परिस्थिती आणि महाराष्ट्र मधील परिस्थिती वेगळी आहे – जयंत पाटील

0

अहमदनगर – महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार का ? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादवने एकटेच सत्ताधारी पक्षाला घाम फोडले जर त्याला आणखी साथ मिळाली असली असती तर कदाचित त्याची सरकारसुद्धा आली असती मात्र त्याला अगदी काट्यावर अपयश आले.

Related Posts
1 of 599

महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे राज्यात तीन पक्ष एकत्र येत आहे यामुळे आमच्या पुढे भारतीय जनता पक्षाच्या निव्वळ लागणार नाही ही बाब भाजपला सुद्धा माहित आहे. यामुळे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार नाही. असा सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!