मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे ४४ हजार ८७८ नवीन रुग्ण देशात आढळले

0

नवी दिल्ली- मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे ४४ हजार ८७८ नवीन रुग्ण देशात आढळले आहे तर ५४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात ८७ लाख २८ हजार ७९५ जणांना कोरोनाचीबाधा झाली आहे. तर आता पर्यंत देशात एक लाख २८ हजार ६८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर मागच्या चोवीस तासांमध्ये तब्बल ४९ हजार ७९ कोरोनाबंधित रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आला आहे. सध्याचा कोरोनाचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे ८१ लाख १५ हजार ५८० कोरोनामुक्त झाले आहेत.

Related Posts
1 of 583

      हे ही वाचा-भारतातून चीन मध्ये आयात केलेल्या फ्रोझन फूड पाकिटांवर करोना विषाणू

सध्या भारतात कोणाचा प्रमाण कमी झालाय मात्र दिवाळीनंतर भारतात कुणाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!