तहसिलदारांनी पकडले जुगारी

0 31

पारनेर – पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी शासकिय जागेत जुगार खेळत असणारे काही जुगारी पकडले आहे, तहसीलदार ज्योती देवरे शिवार फेरी करत असताना, हे जुगारी सापडले, तहसिलदारांनी जुगार खेळणारांना पकडण्याचीतालुक्यातील बहुतेक पहिलीच वेळ असावी.

तहसीलदारच्या या कारवाईमुळे  पारनेर पोलीसने  या बाबत गुन्हा दाखल केला आहे . तहसिलदारांना दंडाधिकारी  या नात्याने कोणत्याही अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे अधिकार असतात. या मुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही कारवाई केली आहे .

Related Posts
1 of 1,357
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: