लोक अदालत मध्ये 3 हजार 591 प्रकरणाचा निपटारा तर 12 कोटी रुपयांचा निधी वसूल

0 18
 श्रीगोंदा  :-   श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने 1 आगस्ट रोजी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 3 हजार 591 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे. तर प्रलंबित बाबी 443 सेटल करण्यात आल्या त्यातून कोटयावधी रुपयांची रक्कम गोळा करण्यात आली. (3 thousand 591 cases were disposed of in the Lok Adalat and a fund of Rs. 12 crore was recovered)
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि 1 ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये बिजबिल थकबाकी तक्रारी टेलिफोन थकबाकी , ग्रामपंचायत थकबाकी, चेक परतावा,जमिनीचे इतर खटले यासारख्या अनेक तक्रारीवर लोक अदालत मध्ये निर्णय घेण्यात येऊन पूर्व खटला 3 हजार 591 प्रकरणांचा निपटारा झाला.
Related Posts
1 of 1,301

श्रीगोंदयात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप

तर प्रलंबित बाबी  443 बाबी सेटल केल्या आहेत.  त्यातून एकूण रक्कम 12 कोटी 15 लाख 66 हजार 984 वसूल करण्यात आला आहे अशी माहिती वकील संघटनेचे दिली आहे. (3 thousand 591 cases were disposed of in the Lok Adalat and a fund of Rs. 12 crore was recovered)

हे पण पहा – दरड कोसळून १५ जणांचा मूत्यू फडणवीस यांनी कुटुंबियांचे सांत्वन 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: