संगमनेर मध्ये 227 तर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद..

0 237

अहमदनगर –   जिल्ह्यात आज कोरोनाबधीत रुग्णांची संख्यामध्ये  वाढ झाली असुन आज जिल्ह्यात 800 पेक्षा जास्त कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.  श्रीगोंदा (Shrigonda) आणि संगमनेर ( Sangamner) तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात 227 तर श्रीगोंदा तालुक्यात आज 113 रुग्णांची नोंद झाली आहे.(227 in Sangamner and so many in the district today.)

आज जिल्ह्यात 833 नविन कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.  आज नोंद झालेल्या 883 रूग्णांमध्ये संगमनेर 227 , पारनेर 94, शेवगाव 40, अकोले 50 नगर ग्रामीण भागात 45,श्रीगोंदा 113 , पाथर्डी 29, कर्जत 29, जामखेड 11, राहुरी 33, श्रीरामपूर 21, नेवासा 28 , नगर शहर 15,राहाता 49, कोपरगाव 22, आणि इतर जिल्ह्यातील 24, भिंगार 02 आणि मिलिटरी हॉस्पिटल मधील एक रकोरोना बधीत रुग्णांची नोंद झाली आहे.

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Related Posts
1 of 1,487

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 294, खाजगी लॅबमध्ये 383 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 156 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(227 in Sangamner and so many in the district today.)

जिल्ह्यात जमीनीच्या वादातून युवकांनी केली आत्महत्या.., गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: