संगमनेरमध्ये आज 150 + तर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद..

0 269

अहमदनगर –  अहमदनगर जिल्ह्यात आज 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज सापडलेल्या नविन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेरमध्ये 157 आणि पारनेर तालुक्यात 86 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (150+ patients registered in Sangamner today and so many in the district today.)

आज नोंद झालेल्या 743 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये  संगमनेर 157, पारनेर 86, राहाता 63, अकोला 56 ,पाथर्डी 56 ,नगर ग्रामीण 56 ,कर्जत 37, शेवगाव 38, श्रीरामपूर 36, राहुरी 33, कोपरगाव 29 ,श्रीगोंदा 29, नेवासा 28, नगर शहर 15, जामखेड 16 आणि इतर जिल्ह्यांमधील नवीन 08 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

महाराष्ट्रासह देशातील ११ राज्यात डेंग्यूच्या नवीन व्हेरियंटचा धोका

Related Posts
1 of 1,481

जिल्हयात आज अँटीजेन चाचणीत 236 तर खासगी लॅबमध्ये 286 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 221 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (150+ patients registered in Sangamner today and so many in the district today.)

 हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: