1 ऑक्टोबरपासून नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल ,जाणून घ्या

0 180

अगोदरच कोरोनामहामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .व्यवसाय ठप्प झाल्यामुळे घरगड चालवायचा कसा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे . अशातच १ ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये बदल होणार आहेत . जाणून घेऊया या बदलांमुळे तुमच्या रोजच्या आयुस्त्यावर काय परिणाम होणार आहे …

Related Posts
1 of 2,047
  • 1 ऑक्टोबरपासून मोहरीच्या तेलाची इतर तेलात भेसळ करण्यावर बंदी असेल . तसेच भेसळयुक्त तेल आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
  • मिठाईच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये उत्तमी गुणवत्ता देण्याबाबत नियम कठोर कऱण्यात आले आहेत. यामध्ये मिठाईची एक्सपायरी डेट सांगणं अनिवार्य आहे.
  • 1 लायसन्स, डॉक्युमेंटेशन, फिटनेस सर्टिफिकेट यासारख्या इतर कागदपत्रांना ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे अपडेट करावे लागणार आहे.
  • 2.5 लाख डॉलर्स पेक्षा जास्त रक्कमविदेशात पाठवण्यासाठी 5 टक्के कर भरावा लागणार आहे .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: