४५ प्रवाशांसहित बस उलटली ,३ जणांचा मृत्यू !

0 19

उत्तर प्रदेशमधील अलीगढच्या टप्पल येथे दुःखद घटना घडली आहे .याठिकाणी झालेल्या दुर्घटनेत ४५ प्रवाशांसहित असलेलीबस उलटली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी आहेत .जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घनटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच, जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहते.

Related Posts
1 of 1,358

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ही बस कानपूरहून दिल्लीला निघाली होती .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: