१९ रुपयाच्या मास्क १५० रुपयाला विकला जातो हे माहीत असून सुद्धा कारवाई का नाही ?

0 45

अहमदनगर – N ९५ मास्क हा बाजारात १५० दीडशे रुपयाला मिळतो परंतु वास्तव पाहिलं तर त्याची बनवण्याची किंमत फक्त बारा रुपये आहे ते जास्तीत जास्त एमआरपी नुसार १९ रुपयाला विकल्या विकायला हवा परंतु ते बाजारामध्ये दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये विकला जातो.

यामुळे राज्यामध्ये हे सर्व धंदे थांबण्यासाठी एक कमिटी गठित केली जाणार आहे ती कमिटी मास्क विक्री कंपन्यांना आणि व्यापाऱ्यांना दिशा आणि निर्देश देईल तसेच कारवाईसुद्धा करील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.


१९ रुपयाच्या मास्क १५० रुपयाला विकला जातो हे माहीत असून सुद्धा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कारवाई केली नाही? हे प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच राज्य सरकार यांच्या वर कधी कारवाई करणार हे पण पाहावा लागेल.

Related Posts
1 of 1,357

राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये ते बोलत होते त्यांनी सांगितले पुढच्या एक महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र हे अनलॉक करण्यात येईल तसेच राज्यात बंद असलेले शाळा धार्मिक स्थळे हे पण टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील याचे सुद्धा संकेत आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: