हवेली येथे बडे बारा इमाम यांच्या सावरीची स्थापना करण्यात आली

0 18

अहमदनगर- भारतामध्ये लखनौ नंतर नगरचे मोहरम प्रसिध्द असून मोहरमच्या पाचव्या दिवशी रात्री १२ वाजता हवेली येथील बडे बारा इमाम यांच्या सावरीची स्थापना परंपरा प्रमाणे आणि कोरोना या मुळे शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून निसार जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोजक्या पदअधिकारी सबोत स्थापना करण्यात आली.

Related Posts
1 of 1,371
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: