स्टॅम्प ड्यूटी ५ वरुन ३ टक्के वर


मुंबई- कोरोना मूळे अडचणीत आलेला रियल इस्टेट व्यवसाय याला चालना देण्यासाठी राज्य सरकार ने काही मोठे निर्णय घेतले आहेत.
मेट्रो सिटीत घर घण्याची इच्छा असणाऱ्या लोकासाठी सरकारने एक खूशखबर दिली आहे स्टॅम्प ड्यूटी हे पुढचे चार महिन्यासाठी ५ टक्केवरुन ३ टक्क्यांवर करण्यात आली आहे आणि १ जानेवारी ते ३१ मार्च२०२१ पर्यत स्टँप ड्यूटी मध्ये २ टक्के कपात केली जाणार आहे.
या मुळे रियल इस्टेट व्यवसायला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच राज्य सरकार ने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर२०२० पर्यंत सर्व वाहन कर सुद्धा माफ केले आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब ने दिली.