सोने – चांदी भावात घसरण ; सोने ६ तर चांदी १० हजारांनी  घसरले 

0 68
Related Posts
1 of 2,107

अहमददनगर :   यंदा कोरोनानी जगभरात थैमान घातलाय आणि सगळ्याच स्तरात नुकसान झालाय , त्यात लग्नसराईची तर मोठी धांदल उडाली आहे . लग्नसराई म्हणलं कि सोनेचांदी आलेच, कोरोनामुळे गगनाला भिडतील असे भाव सोने चांदीचे वाढलेय . सोने ५८ हजारापर्यंत पोहोचलेत याचा प्रभाव थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवरती पडतो .पण गेल्या आठवड्यापासून क्वारंटाईन संदर्भातील काही अटी  शिथिल केल्यामुळे थोडी चांगली परिस्थिती अली आहे . सध्या सोने ५२५०० प्रति टोला झाले आहे                                    

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: