सुशांत सिंह सुसाईड ; जया सहा चौकशी


मुंबई : रिया चक्रवर्तीसोबत जया सहाचं व्हाट्सअप चॅट सापडल्यामुळे आता जया सहाचीही चौकशी होणार असून तास समन्स तिला ईडी कडून पाठवण्यात आलय . जया सहा हि पेज थ्री पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ पुरवते तसेच चौकशीमध्ये हेही समोर आलाय कि सुशांतच्या बँक खात्यातून काही रक्कम जायच्या खात्यात वर्ग करण्यात आलीये आणि नंतर तीच रक्कम रियाच्या बँकेत वर्ग करण्यात आलीये . रियाने जयाला ड्रग्स वापराबाबत विचारले असता चहा किंवा पाण्यात ४ थेम्ब दे किक बसायला ४० मिन लागतील असेही चॅट तपासात समोर आले आहे