सीएसकेचा तो खेळाडू भारतीय वेगवान गोलंदाज


दुबई- मोठ्या प्रतिक्षानंतर दुबई मध्ये आयपीएलची सुरवात होणार आहे. या साठी सर्व संघ हे दुबई मध्ये दाखल झाले आहे. परंतु भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचा संघ चेन्नई सुपरकिग्ज (सीएसके) या मधील एक खेळाडू तसचे १२ स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याची बाब समोर आली आहे.
या मुळे सीएसके संघला परत क्वरंटाईन केला आहे आज सीएसके संघाची कोरोना अहवाल समोर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते कोरोनाग्रस्त हा एक भारतीय वेगवान गोलंदाज अाहे. परंतु ते कोण आहे या बद्दल आधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही.