सावधान : हिवाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढणार !

0 39

देशात सध्या कोरोना विषाणूने कहर माजवला आहे .कोरोनामुळे देशात १ लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.अशी परिस्थीती असताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंताजनक विधान केले आहे.

हिवाळ्यात देशात करोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढू शकते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ,कोरोना हा एक श्वसनासंबंधीचा विषाणू आहे . थंडीचा मोसम श्वसनासंबंधीचे आजार वाढवतो, तसेच अशा विषाणूंची थंडीच्या वातावरणात आणि कमी आद्रतेच्या स्थितीत चांगल्या प्रकारे वाढ होते.

Related Posts
1 of 1,359

कोरोना प्रतिबंधात्मक लस अजूनही मिळाली नाही. अशा स्तिथीमध्ये स्वतः स्वतःची काळजी घेणे आणि विनाकारण घराबाहेर न पडणे हा एकच उपाय आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: