सलमान खानने शेअर केला अंतिम: द फाइनल ट्रुथचा टीजर..

0 26

नवी मुंबई – अभिनेता सलमान खान याच्या बहुचर्चित चित्रपट अंतिम: द फाइनल ट्रुथचा टीजर सलमान खाननी नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे. हा चित्रपट मराठी मध्ये सुपरहिट असलेला मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक असणार आहे.

या चित्रपटात सलमान खान बरोबर अभिनेता आयुष्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. टीचर च्या सुरुवातीला सन्मान आणि आयुषचा फायटिंग सीन दाखवण्यात आलेला आहे . हा टीजर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Related Posts
1 of 61

या चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. हा बहुचर्चित चित्रपट २०२१ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: