सत्यमेव जयते, हे त्यांचे व्यक्तिगत मत- रोहित पवार


अहमदनगर – सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास cbi कडे गेल्यावर पार्थ पवार सत्यमेव जयते असे tweet केले होते त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले एखादे व्यक्ती बोलतो किंवा tweet करते तेव्हा ते त्याचे व्यक्तीगत मत असते सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर ताशेरे ओढले नाहीत यात राजकारण होत आहे त्यामुळे हा तपास CBI कडे देण्यात आलाय, सुशांत प्रकरणात बिहार मध्ये निवडणुका असल्यामुळे राजकारण होतंय, तर दाभोळकर हत्येचा तपास अजूनही लागलेला नाही, त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण करू नये,बाईट रोहित पवार