DNA मराठी

शैक्षणिक

राज्यव्यापी संपला आमदार तांबे यांचा पाठिंबा….

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून अनेक आंदोलने, मोर्चे, तसेच शासन स्तरावर पाठपुरावा झाला. परंतु दुर्देवाने त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. यासाठी शासनाने जर चांगल्या पद्धतीने नियोजन केले, तर शासन यावर योग्य तोडगा काढू शकतो, असे माझे मत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

सरकारी नोकरी: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात १६३ पदांसाठी भरती,

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) ने वैज्ञानिक ‘B’, उच्च विभाग लिपिक, लिपिक (LDC), फील्ड अटेंडंट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यासह 163 पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

अमेरिकेतून निसार उपग्रह भारतात आला, प्रक्षेपणानंतर आपत्तींबाबत इशारा देणार

पूर, आग, भूस्खलन, भूकंप, वादळ, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींची माहिती संपूर्ण जगाला अगोदर देणारा हा उपग्रह आहे. हा उपग्रह 2024 मध्ये प्रक्षेपित केला जाईल. त्याच्या वैज्ञानिक पेलोडमध्ये दोन प्रकारच्या रडार प्रणाली आहेत. NISAR चे पूर्ण नाव NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आहे. ते बनवण्यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.

10 हजार रूपयांना विक्री केल्याचा त्यांच्यावर संशय,पेपरफुट प्रकरणी पाच शिक्षक अटकेत…

10 हजार रूपयांना विक्री केल्याचा त्यांच्यावर संशय,पेपरफुट प्रकरणी पाच शिक्षक अटकेत…They are suspected of selling for 10 thousand rupees, five teachers arrested in the paper foot case…

पेपरफुट प्रकरणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार (Punyashlok Ahilya Devi Holkar Award announced) हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांना

2023ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने राज्यस्तरावर महिला समाज सेविकेसाठी प्रत्येक वर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरावर रोख रुपये-१,००,००१/- स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

ताज्या बातम्या
आरोग्य
धार्मिक, कला-सांस्कृतिक
स्पोर्ट्स
error: Content is protected !!
%d bloggers like this: