शिवसेना तालुका प्रमुख पदी बाळासाहेब दुतारे यांची नियुक्ती

0 34

श्रीगोंदा –  शिवसेना अ.नगर संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर  शिवसेना  जिल्हाप्रमुख शशिकांत गाडेसर यांनी शिवसेना श्रीगोंदा तालुका प्रमुख  पदी बाळासाहेब दुतारे यांची नियुक्ती केली समवेत नगरसेवक योगीराज गाडे शिवसेना नगर तालुका प्रमुख राजेद्र भगत युवासेना जिल्हाप्रमुख रविभाऊ वाकळे उपस्थित होते .

तुम्ही मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं – अजित पवार

जेष्ठनेते भाऊसाहेब गोरे शहर प्रमुख श्री संतोष खेतमाळीस तालुका संघटक श्री नंदकुमार ताडे युवासेना तालुका प्रमुख हरीभाऊ काळे उप तालुका  प्रमुख श्री संतोष शिंदे जेष्ठनेते प्रमोद पावसे युवासेना तालुका संघटक नाथाभाऊ पवार युवासेना शहर प्रमुख ओंकार शिदे राहुल भालेकर दादासाहेब ढगे योगेश भुतकर मयुर गोरे  यांनी अभिनंदन केले.
Related Posts
1 of 1,291
जुने शिवसैनिक नानासाहेब दुतारे हे इंदिरानगर या भागातील 1990- 91 साली शाखाप्रमुख होते जन्मजात शिवसेनेशी नात असणारे बाळासाहेब दुतारे हे 2012 साली छञपती शिवाजी चौकातील शिवसेना शाखेचे युवासेनेचे शाखाप्रमुख झाले त्या  शाखेत हरीभाऊ काळे हे शिवसेना शाखाप्रमुख होते त्यानंतर कट्टर शिवसैनिकांची फळी तयार करुन संघटनेचे काम करत पक्ष कार्य केले त्यानंतर 2016 साली युवासेना  उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली पक्षाचे सर्व आदेश मानुन काम करताना अनेक तरूण पक्षाशी जोडण्याचे व टिकवण्याचे काम केले यासाठी पक्ष नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अनेक सहकारयाशी संवाद संपर्क वाढवला यांची पक्षनेत्यांनी दखल घेऊन दि.24-12-2020 रोजी एका बहुजन समाजातील 30 वर्षाच्या तरूणांला तालुकाप्रमुख पदी विराजमान होऊन शिवसेनेची  सेवा करण्याची संधी भाऊनी व सरांनी दिली शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी युवासेना पदाधिकारी महिला आघाडी यांनी त्याचे अभिंनदन केले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: