शिवराज पाटील यांची बदली


अहमदनगर- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (c e o) शिवराज पाटील यांची पुन्हा मुंबईला बदली करण्यात आली आहे.
शिवराज पाटील हे मागच्या वर्षी सिडकोहून अहमदनगर मध्ये आले होते. आज त्यांची परत सिडको मध्ये बदली झाली त्यांच्या जागी अहमदनगर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
शिवराज पाटील यांच्या वेळी अनेक उपाय योजना तयार झाले ज्याचा लाभ लोकांना मिळाला.