शिकारी का शिकार


अहमद नगर – गेल्या तीस वर्षा पासुन स्वस्त सोने खरीदीचे अमिश दाखवून मुंबई ,पुणे, सुरत या सारख्या अनेक शहरा मधील धनिकांना लुटणाचा धंदा अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्यातील काही गुन्हेगार टोळया करत होते .
अश्या एक जाळगावामधील कुटुंबाला लुटण्याचे तयारीत हे गुन्हेगार टोळी होती. परंतु जळगावातील कुटुंबातील एक व्यक्ती नरेश याने त्या टोळी वरच हल्ला केला आणि त्या टोळी मधील चार जणाची हत्या केली या मुळे संपूर्ण जिल्हयात फक्त आणि फक्त अशीच चर्चा आहे कि शिकार खुद्द शिकार हो गया. उवरित टोळीना शोधणायचे काम पोलीस करत आहे त्या टोळया मध्ये सुद्धा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . अशी करत होते फसवणूक -सुरवातीला एक खरे सोनेचे नाणे दाखवून धनिक व्यक्तीचा विश्वास प्राप्त करत असे त्या नंतर एका जागी बोलवून त्यांची लूट करत असे परंतु या वेळी त्यांचा हा खेळ त्याना जमला नाही.
अशी झाली हत्या विसापूर फाट्यावर जाळगाव येथील नरेश सोनवणे व त्यांच्या साथीदाराना २ लाख ८५ हजारात पाउण किलो सोने देण्याचे आमिष दाखवले व पैसाची बॅग घेऊन पाडू लागले त्तेव्हा नरेश ने नतिक श्रीधर ,लिंब्या काळे,नागेश चव्हाण यांच्यावर प्रति हल्ला केला.