शाळा बंद असूनही आहार भत्ता  मिळणार 

0 56
Related Posts
1 of 2,052

अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व  शाळा मागील ५ महिन्यापासून बंद असल्या तरी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शाळेतील पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या १ ली ते ८ वी त शिकणाऱ्या साडेचार लाख विद्यार्थ्यांना मध्यन्ह भोजन देणार आहेत .  कोरोना लोकडवून जाहीर होताच राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळने आवश्यक असून पात्र  विद्यार्थ्यांना धान्य पॅकिंग देण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिलेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१  या वर्षात योजनेची अंमलबजावणी व्हावी याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक जगताप यांनी दिलेत . धान्य पुरवठा होताच विद्यार्थ्यांना शाळा पातळीवर पात्र विद्यार्थ्यांना वाटप होईल अशी माहिती शिक्षणाधिकारी पाठमोरे यांनी दिली . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: