शहरामध्ये मागच्या सहा महिन्यात ४३ हजार नागरिकांची कोरोना तपासणी

अहमदनगर – कोरोनाच्या वाढत्या प्रभावामध्ये अहमदनगर महापालिकेच्या आरोग्ये विभागाने शहरा मधील एकूण लोकसंख्येच्ये १० टक्के लोकसंख्यची म्हणजे ४३ हजार नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे . यामध्ये जवळ पास १० हजार नागरिक कोरोना बांधीत झाले अशा निरक्षणास आले आहे. ही चाचणी गेल्या ६ महिन्या पासून सुरु होती,मागच्या ६ महिन्या पासून आरोग्ये विभागाने शहरा मधील एकूण नागरिकापैकी १० टक्के नागरिकांची तपासणी करून हि आकडेवारी जाहीर केली आहे. ४३ हजार नागरिकापैकी दहा हजार १०६ नागरिकांची कोरोना चाचणी हे सकारात्मक आली आहे आणि या कोरोनामुळे मुत्यूची संख्या हे आजवर १५४ झाली आहे . या चाचणी नुसार शहरामध्ये दररोज किमान १५० ते २०० नागरिकांची कोरोना चाचणी हे सकारात्मक येत आहे या मुळे शहरामध्ये रुग्ण वाढीचा प्रमाण वाढत आहे.हे रोखण्यासाठी शासनाने कोरोना बांधीत रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहे.
सध्या अहमदनगर शहरची लोकसंख्या चार लाख एवढी आहे हि लोकसंख्या २०११ च्या जनगणनेत २३ लाख ५० हजार एवढी होती. २०११ पासून हि लोकसंख्या १४ टक्केने वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या हे सुरवातीला वाढून नंतर कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु मागच्या दोन महिन्यात हा अंदाज पूर्णपणे चुकला आहे.