राष्ट्रवादीला शिवसेना संपविण्याची आहे – माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले 

0 56

अहमदनगर- कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी झाली आहे असा आरोप माजी मंत्री आणि  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे.

ते म्हणाले आज राज्यामध्ये दिवसा दिवस कोरोना वाढत जात आहे राज्यातील कोरोना रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड कमी पडत आहे. त्यांना बेड उपलब्ध होत नाही ऑक्सिजनची कमी भासत आहे.तरीपण देशाचे नेते शरद पवार म्हणतात की उद्धव ठाकरे हे राज्याचे कॅप्टन आहे आणि कॅप्टन बाहेर पडत नाही.

Related Posts
1 of 1,371

परंतु शरद पवार स्वतः  या वयामध्ये बाहेर पडत आहे आणि जिल्हा जिल्हात फिरत आहे यावरून एकच बाब लक्षात येते की राष्ट्रवादीला फक्त शिवसेनेची ताकद कमी करायची आहे आणि शिवसेना पूर्णपणे  संपवायची आहे असा आरोप शिवाजीराव कर्डिले यांनी लावला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: