शरद पवार आमच्यासोबत ; भाजप नेत्याचा धक्कादायक दावा !

0 171

राजकीय वर्तुळात खळबळ माजवी असं वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे . नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग मध्ये पत्रकार परिषदेत हा धक्कादायक दावा केला . ते म्हणाले ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’ ! तसेच कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही असं दावादेखील त्यांनी केला. शेती आणि शिवसेनेचा यांचादेखील संबंध नाही असे ते म्हणाले.

ते म्हणाले की कृषी विधेयकावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःचे मत मांडले मात्र त्याला विरोध नाही केला. नितेश राणेंनी यावेळी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.कृषी विधेयकाववर संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केले .

Related Posts
1 of 549

शिवसेनेवर टीका करत असताना नितेश राणे म्हणाले की , शिवसेनेला कुठे जायचे आहे हेच त्यांना माहिती नाही. शेती कुठे आणि कशी करायची हेदेखील शिवसेनेला माहित नाही .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: