विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0 23

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील रहिवासी असणारे निखील उर्फ सोन्या बापूराव वाळूंज वय ३० वर्षे या विवाहित युवकाने आपल्या शेताजवळील शेजारच्या रानात चिकूच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. यांच्यामागे त्यांची दोन अल्पवयीन मुले आई-वडील, आजी-आजोबा आणि पत्नी असा परिवार आहे.

                    व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी फक्त बिजनेस युजर्ससाठी ?

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पो. हेड. कॉ. रोहिणी तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ. किरण जाधव हे करीत आहेत.

Related Posts
1 of 1,290

              आउटगोइंग बंद करण्यासाठी देवेंद्र फडणवीस करणार नाशिकच्या दौरा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: