विनोद तावडे यांच्या त्या प्रकरणावरून शरद पवारांवर हल्ला…….

0 193

अहमदनगर –    राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर शरद पवारांनी संताप व्यक्त केला होता. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन चुकीचे असल्याचे सांगत पवारांनी २२ सप्टेंबरला एक दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं.या वरून विनोद तावडे यांनी आज शरद पवार वर हल्ला केला आहे त्यांनी सांगितले

    

Related Posts
1 of 2,088

 कृषी विधायकावरुन अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठा आरक्षणा साठी आंदोलन केले असते, तर अधिक बशरद पवार स्वतः कृषिमंत्री होते. त्यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेत्याने केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही  असा घणाघात विनोद तावडेंनी केला.

कृषीविषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना केंद्र  सरकारने आणली, अशा शब्दात तावडेंनी केंद्र सरकारची पाठराख केली आहे. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: