विखे पाटलांना मोठा धक्का लोणी खुर्द गावात वीस वर्षा नंतर सत्तांतर

0 37

अहमदनगर –  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतःच्या लोणी खुर्द गावात ग्रामपंचायत  निवडणुकीत धक्का लागला आहे.  या ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १३ जागा परिवर्तन पॅनलने जिंकत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे.

  तीस वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत पोपटराव पवार यांचा विजय !!!!! 

ही ग्रामपंचायत मागच्या वीस वर्षापासून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ताब्यात होती. तर दुसरीकडे ओझर ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाला आठ जागा मिळाले आहे.

Related Posts
1 of 1,301

खर्डा ग्रामपंचायतवर आ. रोहीत पवार यांचे वर्चस्व, राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: