विकासात्मक

संगमनेरमधील कामांसाठी ९१ लाख मंजूर…. आमदार बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी मोठा निधी मिळवला आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून देवकौठे ते बोटा हा साधारण शंभर किलोमीटरचा विस्तीर्ण तालुका आहे. १७१ गावे व २५० च्या पुढे वाडी वस्ती असलेला हा तालुका आहे.संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे ,रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना यांसह अनेक विकासाच्या योजना आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने राबविल्या आहेत .





संगमेरातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पातून ८६ कोटीचा निधी – थोरात
राज्यमार्ग करता ८ कोटी प्रजीमा साठी ३० कोटी तर अनेक दिवस मंजुरी होऊन सुद्धा तांत्रिक मान्यतेसाठी रखडलेल्या तालुक्यातील नान्नज दुमाला सोनोशी मालदाड या रस्त्यासह गुंजाळवाडी राजापूर दरेवाडी कवठे मलकापूर या रस्त्यांसाठी ३३ कोटी ७९ लाख रुपयांची तांत्रिक मंजुरीसाठी विधानसभेत लक्षवेधी केल्याने ग्रामविकास विभागाच्या मंत्र्यांनी तातडीने मंजुरी

अमेरिकेतून निसार उपग्रह भारतात आला, प्रक्षेपणानंतर आपत्तींबाबत इशारा देणार
पूर, आग, भूस्खलन, भूकंप, वादळ, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींची माहिती संपूर्ण जगाला अगोदर देणारा हा उपग्रह आहे. हा उपग्रह 2024 मध्ये प्रक्षेपित केला जाईल. त्याच्या वैज्ञानिक पेलोडमध्ये दोन प्रकारच्या रडार प्रणाली आहेत. NISAR चे पूर्ण नाव NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आहे. ते बनवण्यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार (Punyashlok Ahilya Devi Holkar Award announced) हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांना
2023ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने राज्यस्तरावर महिला समाज सेविकेसाठी प्रत्येक वर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरावर रोख रुपये-१,००,००१/- स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
स्त्री जन्माचे स्वागत परिवाराने काढली
अहमदनगर :- अहमदनगर मधील सावेडी परिसरातील रासने नगर येथील कावळे परिवाराच्या कुटुंबामध्ये तब्बल तीन पिढ्या नंतर मुलीचा जन्म झाल्यामुळे त्या
दूध भेसळीवर कारवाई सूत्रधारापर्यंत पोहचण्याचे
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी या ठिकाणी वांगदरी रोडवर दूध भेसळीवर कारवाई झाल्यावर पोलिसांनी विषय गांभीर्याने घेत रोजच आरोपीच्या
World Kidney Day : एक
पाठदुखी किडनीमुळे होते की वाढत्या थकव्यामुळे होते? किडनीचा रुग्ण मिरची आणि मिठाई खाऊ शकतो का? हे असे प्रश्न आहेत जे
थकबाकी भरल्याने पाणी प्रश्न सुटला….
Sujay Vikhe-Patil -rahuri water problem - राहुरी : पाथर्डी ( pathardi) व राहुरी (rahuri) तालुक्यातील साठ गावाचा पाणी पुरवठा
Vitamin B 12: ‘ही’ लक्षणे
Vitamin B 12: जीवनसत्त्वे आणि खनिजे आपले संपूर्ण आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्व पोषक घटकांपैकी, व्हिटॅमिन बी 12